¡Sorpréndeme!

Bigg Boss Marathi S4 | 23rd Nov Epidoe Highlights | अमृता - तेजूची मैत्री तुटली | Colors Marathi

2022-11-25 6 Dailymotion

कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन ४च्या २३ नोव्हेंबर च्या भागात अमृता आणि तेजस्विनी मध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्यांच्यात आता दुरावा निर्माण झालाय. अमृताने तेजूवर काय आरोप केले जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये.